विनीत वैद्य यांचा इको फ्रेंडली बाप्पा

Pune
Nitin Vaidya Bappa
विनीत वैद्य यांचा इको फ्रेंडली बाप्पा

आपला बाप्पा आपणच स्वतः बनवावा ही खरेतर एक हौस होती. तीन वर्षांपूर्वीचा पहिला प्रयत्न यशस्वी झाला आणि त्यासाठी घेतलेली मेहनत अधिकच उत्साह देऊन गेली. मग ठरवलं इथून पुढे दरवर्षी घरी माती आणायची सगळ्या घरातल्या मंडळींना गोळा करायचे आणि गणपती घरीच करायचा. सोबतच सजावटीसाठी सुद्धा साधेपणा जपावा आणि पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करावा, अशी प्रेरणा मिळाल्याचे विनीत वैद्य सांगतात. गणेश मूर्तीचे सगळीकडून होत असलेले कौतुक पाहून इतर लोकसुद्धा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतील, अशी अपेक्षा वैद्य यांनी व्यक्त केली आहे.

MyMahanagar.com वर बाप्पांसोबतचा आपला सेल्फी फोटो अपलोड करा

सदर गणेश मूर्ती ही पर्यावरण पूरक अशा मातीची घरीच तयार केलेली आहे. पर्यावरणस्नेही सजावट देखील केलेली आहे.

Contestant Vinit Vaidya

खालील वस्तू वापरून मुर्ती आणि सजावट केली गेली आहे.

१) मुंबईची माती
२) विविध कापडी वस्त्रे
३) जास्वंद, सदाफुली
४) सुपारीचे झाडाची पाने
५) चांदीचे अलंकार
६) फळ, पुष्प इत्यादी


 

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here