घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाडॉ. तनुजा सोनाजेंनी हाताने घडवली बाप्पाची मूर्ती

डॉ. तनुजा सोनाजेंनी हाताने घडवली बाप्पाची मूर्ती

Subscribe

डॉ. तनुजा सोनाजे यांनी आपल्या हातांनी शाडूच्या मातीची गणपती बाप्पाची मूर्ती घडवली आहे आणि त्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्यांनी केली आहे. सजावटीसाठी त्यांनी साडीचा वापर केला आहे. याशिवाय कागदापासून बनवलेल्या फुलांचाही सजावटीसाठी वापर केला आहे. पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी आपण इको फ्रेंडली गणपती साजरी करत असल्याचे सोनाजे यांनी सांगितले आहे. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरी करण्याचे हे त्यांचे दुसरे वर्ष आहे

- Advertisement -

हेही वाचा – गड किल्ल्यांची माहिती देणारा मिलिंद देऊलकर यांचा बाप्पा

- Advertisement -

पत्ता – प्लॉट नंबर २१, श्री बंगला, जनता राजा कॉलनी, मखमलाबाद नाका, पंचवटी, नाशिक

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -