घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाकुडाळकर कुटुंबियांनी साकारली पूरस्थितीची प्रतिकृती

कुडाळकर कुटुंबियांनी साकारली पूरस्थितीची प्रतिकृती

Subscribe

मिनल अविनाश कुडाळकर यांचा गणपती सात दिवसांचा असतो. मिनल या त्यांचा गणपती नदीची माती, कापूस, काड्या इत्यादीपासून घरीच साकरला असून पुर्णपणे इको-फ्रेंडली आहे. मिनल अविनाश कुडाळकर यांनी महाराष्ट्रात आलेल्या पूरपरिस्थितीचा अनुभव स्वतः अनुभवला घेतला होता. तो जशाच तसा बाप्पाच्या सजावटीमध्ये उभारण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

हे वाचा –  इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती


या सजावटीकरिता नदीची माती, कापूस, नारळाचे केसर,नैसर्गिक रंग, पुठ्ठा असे साहित्य वापरण्यात आले आहेत.

- Advertisement -

पर्यावरणपूरक सजावटीचा उपक्रम सलग राबविण्याचे हे २४ वे वर्ष आहे. यंदा पूरपरिस्थिती अनुभवली असल्याने यावेळी कुडाळकर कुटुंबियांनी पुराचा देखावा करण्यात आला आहे.

नाव- सौ. मिनल अविनाश कुडाळकर

पत्ता – राष्ट्र शक्ती, ओंकार सदन, एसटी स्टँड, कोल्हापूर रोड, सांगली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -