घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धामालुंजकरांचा वारली पेंटिंग सजावटीतील बाप्पा!

मालुंजकरांचा वारली पेंटिंग सजावटीतील बाप्पा!

Subscribe

कल्याण पश्चिमेला राहणाऱ्या संध्या शांताराम मालुंजकर यांच्या घरी इको फ्रेंडली बाप्पा विराजमान होतो. याबाबत त्या सांगतात की, इको फ्रेंडली मुर्तींची मला फार आवड आहे. मला स्वतः बनवलेले डेकॉरेशन खूप आवडते आणि आमच्या घरी येणाऱ्या सर्वांना आमची सजावट फार आवडते. माझे पती मुर्ती बनवायचे काम करतात आणि मी सजावटीचे काम करते. मला पेंटिंग करायला फार आवडते. विशेष म्हणजे इको फ्रेंडली सजावटीचे कोणतेही सामान वाया जात नाही. पुढच्या वर्षी किंवा दुसरे कुणाला तरी वापर करू शकतो. मालुंजकर यांच्या घरी गेल्या १२ वर्षांपासून ५ दिवसांचा बाप्पा विराजमान होत आहे. याच्या सजावटीसाठी वारली पेंटिंग करण्यात आली आहे.


हे वाचा –  इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती

- Advertisement -

स्पर्धकाचे नाव : संध्या शांताराम मालुंजकर
पत्ता : नीलकंठ पार्क, द्वारका नागरी, बिल्डिंग नंबर ३, फ्लॅट ५०२, वायले नगर, कल्याण (पश्चिम) – ४२१३०१


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -