घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धागायकवाड कुटुंबियांनी केली फुलांची आरास

गायकवाड कुटुंबियांनी केली फुलांची आरास

Subscribe

भाईंदर येथे राहणारे श्रेयश संजय गायकवाड यांच्या घरी विराजमान झालेला गणपती हा शाडूच्या मातीपासून तयार करण्यात आला आहे. गेली ९ वर्ष त्यांच्या घरी मोठ्या थाटामाटात बाप्पाचे आगमन होते. यंदाचे १० वे वर्ष आहे. गायकवाड यांच्या घरी दरवर्षी गौरी-गणपतीपर्यंत बाप्पा असतो.


हे वाचा – इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती

- Advertisement -

फुलांचा देखावा

यंदा गायकवाड यांनी इको फ्रेंडली देखावा साकारला आहे. फुलदाणीत असलेल्या सुंदर अशा रंगीबेरंगी फुलांची आरास केली आहे.

आजकाल सर्वत्र जागतिक तापमानवाढीने कहर केला आहे. त्यावर प्रत्येकाने काहीतरी जाणकाराच्या आवाहनाला ओ देऊन साथ द्यावी. ही भावना मनी ठेवून आम्ही इको फ्रेंडली मखर आणि शाडूच्या मातीपासून तयार होणाऱ्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतो, अशी प्रतिक्रिया श्रेयश गायकवाड यांनी दिली आहे.

- Advertisement -

स्पर्धकाचे नाव : श्रेयश संजय गायकवाड
पत्ता : १०४,स्टार कोरिया व्हिला, बाकोल स्ट्रीट,भाईंदर (पश्चिम)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -