घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धादेवघरकरांच्या घरी पार्वती-गणेशाची सुंदर मुर्ती!

देवघरकरांच्या घरी पार्वती-गणेशाची सुंदर मुर्ती!

Subscribe

परळच्या सौरभ सुनील देवघरकर यांच्या घरी खूप सुंदर गणपती आणि पार्वतीची मुर्ती बसवण्यात आली आहे. कमळात बसलेली पार्वती आणि तिच्या मांडीवर विराजमान बाप्पा ! अशी सुंदर मुर्ती देवघरकर यांच्या घरी वसली आहे. प्रथम पाहता ही मुर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असल्याचा भास होतो. पण ही मुर्ती आणि हा देखावा संपूर्ण इको फ्रेंडली आहे. यंदाचे त्यांचे हे ३५ वे वर्ष आहे. केवळ गणपती बाप्पाची मुर्ती नाही तर संपूर्ण देखावा इको फ्रेंडली असावा असा अट्टाहास देवघरकर यांचा असतो. कारण “इको फ्रेंडली” ही काळाची गरज आहे !

सौरभ सुनील देवघरकर

हे वाचा – इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती 


सौरभ सुनील देवघरकर यांच्या घरची पार्वतीच्या मांडीवर बसलेल्या गणपतीची गोड मुर्ती सगळ्यांच लक्ष वेधून घेते. या मुर्तीला साजेशी सजावटही करण्यात आली आहे. या मुर्तीच्या आवतीभवती फुलांची सुंदर सजावट आहे. ही सजावट फुलांची असल्यामुळे संपूर्णपणे इको फ्रेंडली आहे.

- Advertisement -

स्पर्धकाचे नाव– सौरभ सुनील देवघरकर
पत्ता– सी/९ , निर्मला निवास, आई माई मेरवानजी स्ट्रीट, परळ (पूर्व),मुंबई – ४०००१२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -