घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धामहादेवाच्या वाडीचं 'प्लास्टिक पुराण'!

महादेवाच्या वाडीचं ‘प्लास्टिक पुराण’!

Subscribe

मुंबईत गेल्या कित्येक महिन्यांपासून प्लास्टिक बंदीवर काम सुरू आहे. मात्र, अद्याप पुरेशा जनजागृतीअभावी या धोरणाची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. परळच्या महादेवाची वाडी गणेशोत्सव मंडळाने याचाच विचार करून यंदा 'प्लास्टिक पुराण' हा देखावा साकारला आहे. यामध्ये प्लास्टिक विरोधी जनजागृती करण्यासाठी त्यांनी कापड, कागद, प्लायवुड, पुठ्ठा यांनी सजावट केली आहे. तसेच त्याविषयी संदेशपर नाट्यही उभं केलं आहे. गेल्या ७२ वर्षांपासून या मंडळाकडून अशाच प्रकारे गणेशोत्सव साजरा केला जात आहे.

मुंबईत गेल्या कित्येक महिन्यांपासून प्लास्टिक बंदीवर काम सुरू आहे. मात्र, अद्याप पुरेशा जनजागृतीअभावी या धोरणाची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. परळच्या महादेवाची वाडी गणेशोत्सव मंडळाने याचाच विचार करून यंदा ‘प्लास्टिक पुराण’ हा देखावा साकारला आहे. यामध्ये प्लास्टिक विरोधी जनजागृती करण्यासाठी त्यांनी कापड, कागद, प्लायवुड, पुठ्ठा यांनी सजावट केली आहे. तसेच त्याविषयी संदेशपर नाट्यही उभं केलं आहे. गेल्या ७२ वर्षांपासून या मंडळाकडून अशाच प्रकारे गणेशोत्सव साजरा केला जात आहे.


जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा कान्टेस्ट बद्दल

- Advertisement -

माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करू शकता.


तुम्हाला हे माहिती आहे का? – डीजे आणि डॉल्बीच्या आवाजावरील बंदी कायम

- Advertisement -

तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -