घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धागणेश ताटेवार यांच्या घरी बालाजीच्या अवतारात बाप्पा विराजमान

गणेश ताटेवार यांच्या घरी बालाजीच्या अवतारात बाप्पा विराजमान

Subscribe

गणेश ताटेवार यांच्याकडे १३ वर्षांपासून गणेशोत्सवाची परंपरा आहे. यावर्षी त्यांनी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरी केले आहे. त्यांनी बालाजी अवताराची गणपती मूर्ती तयार केली आहे. ही शाडूच्या मातीपासून तयार करण्यात आली आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपण इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरी करत असल्याची माहिती त्यांनी दिली. सजावटीमध्ये त्यांनी बालाजी मंदीरही तयार केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -