घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाइंगळे यांनी साकारला इको फ्रेंडली देखावा

इंगळे यांनी साकारला इको फ्रेंडली देखावा

Subscribe

कोमल इंगळे हे गेल्या १४ वर्षापासून आपल्या घरी बाप्पाची मुर्ती बसवतात. त्यांच्याकडे पाच दिवस बाप्पा विराजमान असतो. यंदा पर्यावरणाला हानी होऊ नये म्हणून शाडूच्या मातीची मुर्ती स्थापन केली आहे. शांत आणि स्वस्थ जीवन जगण्यासाठी स्वच्छ वातावरण अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पर्यावरणला हानी होईल, असे पदार्थ आपण शक्यतो टाळले पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोमल इंगळे

बाप्पाची सजावट करण्यासाठी कार्डबोर्ड, पुठ्ठा, आईस क्रीम स्टीक याचा वापर केला आहे. शाडूच्या बाप्पाचे विसर्जन यंदा ते कृत्रिम तलावात करणार आहे. सर्वांनी देखील कृत्रिम तलावात आपल्या बाप्पाचे विसर्जन करावे अशी विनंती त्यांनी केली आहे.

- Advertisement -

नाव- कोमल इंगळे
पत्ता- b/३०४ कृष्णा नगरी खडकपाडा कल्याण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -