घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाराहुल मानकर यांचे इको फ्रेंडली बाप्पाचे दुसरे वर्ष

राहुल मानकर यांचे इको फ्रेंडली बाप्पाचे दुसरे वर्ष

Subscribe

अहमदनगरचे राहुल मानकर यांनी देखील इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरी केले आहे. गणेशोत्सव साजरी करण्याचे हे त्यांचे दुसरे वर्ष आहे. आम्ही दोन वर्षांपासून गणेशोत्सव साजरी करत आहोत. गेल्यावर्षी कंपनीत इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरी करण्यात आले होते. त्यातून प्रेरणा घेऊन यावर्षी आपण घरी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरी करत असल्याचे राहुल म्हणाले. आपण बनवलेल्या बाप्पाला बघण्याची मज्जाच काही वेगळी असते, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर यावर्षी आपण बाप्पाचे विसर्जन घरीच करायचे ठरवले असल्याचेही राहुल मानकर यांनी सांगितले.

पत्ता – टाकळी मानुर, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -