घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धास्नेहा दगडे यांनी लाल मातीतून साकारली बाप्पाची मूर्ती

स्नेहा दगडे यांनी लाल मातीतून साकारली बाप्पाची मूर्ती

Subscribe

पर्यावरणाते संवर्धन करता यावे या जाणिवेतून पुण्याच्या स्नेहा दगडे इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरी करत आहेत. त्यांनी लाल मातीपासून बाप्पाची मूर्ती साकारली आहे. याशिवाय त्यांनी एकूण १० लाल मातीच्या मूर्ती बनवल्या असून सोसायटीतील इतर स्नेहींना ९ मूर्ती वाटल्या. विशेष म्हणजे गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर त्या मातीत एकाची रोपाची लागवड करणार असल्याची माहिती दगडे यांनी दिली आहे. याशिवाय त्यांनी सजावटीसाठी विघटनशील पुलांचा वापर केला आहे..

3 प्रतिक्रिया

  1. पर्यावरणाचा समतोल कसा साधावा याच हे उत्तम उदाहरण आहे.
    उत्कृष्ट प्रतिकृती , अभिनंदन स्नेहल मॅडम
    असेच नवीन नवीन उपक्रम राबवा

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -