घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाविनित जोशींची ५६ वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा

विनित जोशींची ५६ वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा

Subscribe

दहिसरचे विनित जोशी यांची गणेशोत्सव साजरी करण्याची ५६ वर्षांची परंपरा आहे. यावर्षी त्यांनी इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरी केले आहे. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास लक्षात घेऊन आपण इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरी करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याशिवाय विसर्जनानंतर बापाच्या मुर्त्यांची जी दयनीय अवस्था होते, त्याबद्दल फार वाईट वाटते. उलट त्यामुळे पर्यावरणाचे फार मोठे नुकसान होते. पर्यावरणाच्या हानीला कुठेना कुठे माणूस जबाबदार आहे. आपण प्रत्येकाला बदलू शकत नाही. मात्र, चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्यापासून करु शकतो, असे विनित जोशी यांनी सांगितले.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -