घरमनोरंजनअमिर खानची लाडकी इरा करणार आता दिग्दर्शन!

अमिर खानची लाडकी इरा करणार आता दिग्दर्शन!

Subscribe

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टस्टनिस्ट अमिर खानची मुलगी आता लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अस दिसतय. इरा नेहमी इतर सेलेब्रेटी मुलांप्रमाणेच कायम चर्चेत असते. सध्या इराची बॉलिवूडमध्ये चर्चा आहे. त्याला कारणही तसच आहे. कारण इरा लवकरच दिग्दर्शन क्षेत्रात प्रवेश करत आहे. डिसेंबर महिन्यात हे नाटक रंगभूमीवर येईल.

- Advertisement -

इरा नाटकाच्या दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. Euripides Medea असं तिच्या नाटकाचं नाव आहे. हे नाटक ग्रीक ट्रॅजडीवर आधारीत आहे. हे नाटक देशातील महत्वाच्या शहरांमध्ये दाखवण्यात येईल. डिसेंबर महिन्यात नाटकाचा पहिला प्रयोग दाशवण्यात येणार आहे. लवकरच या नाटकाची तालीम मुंबईत सुरू होईल.

- Advertisement -

याविषयी इरा म्हणाली, नाटकाचे दिग्दर्शन करण्या मागे काही खास कारण नाहीये. मला रंगभूमीविषयी प्रेम आहे. हे नाटक खूप इंट्रेस्टींग आहे. या टेक्नॉलॉजीच्या दुनीयेतलं हे नाटक आहे. मला प्रेक्षकांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया कायमच आवडतात. त्यांच्या प्रतिक्रिया खूप खऱ्या असतात. त्यानुसार तुम्ही तुमच्यात बदल करू शकता. अजून दुसऱ्या नाटकांसाठी विषय निवडला नाहीये. आता मला अशी एखादी गोष्ट निवडावी लागेल जी खूप खरी आणि प्रॅक्टिकल आहे.

इरा ही अमिर आणि रीना दत्तची मुलगी आहे. सध्या इरा सोशलमिडीयावर आपल्या बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -