घरमनोरंजनअभि-अॅशने शेअर केलेल्या 'त्या' फोटोवर चाहते म्हणतात...

अभि-अॅशने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोवर चाहते म्हणतात…

Subscribe

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन या बॉलिवूडमधील एका क्यूट कपलचा २० एप्रिलला लग्नाचा १२ वा वाढदिवस होता. आपला लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या कपलने मालदिव गाठलं. यावेळी अभिषेकने ऐश्वर्याचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे. या फोटोत ऐश्वर्या आधी इतकीच सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Honey and the moon. ? . . . @niyamamaldives #niyamamaldives #edge

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

मालदीव मध्ये त्यांच्याबरोबर मुलगी आराध्याही दिसली. अभिषेकने लग्नाच्या वाढदिवसादिवशी ऐश्वर्याला शुभेच्छा देताना हा फोटो इन्स्टावर शेअर केला आहे. अभिषेकने शेअर केलेल्या या फोटोत ऐश्वर्याने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. समुद्रकाठच्या खुर्चीवर ती बसली आहे. आणि ऐश्वर्याच्या मागे आकाशात चंद्रर दिसत आहे. त्यामुळे अभिषेकने हा फोटो शेअर करताना हनी आणि मून असं लिहीलं आहे. या फोटोवर चाहत्यांनी खूप सुंदर कमेंट दिल्या आहेत. या दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

Happiness ❤️ My girls. . . . . . . . @niyamamaldives #niyamamaldives

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

- Advertisement -

 

View this post on Instagram

 

@niyamamaldives #niyamamaldives

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

अभिषेक आणि ऐश्वर्याच्या आगामी सिनेमांबाबत सध्या तरी काहीही चर्चा नाही. याआधी अनुराग कश्यपच्या ‘मनमर्जियां’ सिनेमात विकी कौशल आणि तापसी पन्नू यांच्यासोबत अभिषेक दिसला होता. तर, ऐश्वर्या ‘फन्ने खां’मध्ये अनिल कपूर आणि राजकुमार यांच्यासोबत दिसली होती. एॅमेझॉन प्राइम व्हिडिओने आज आपल्या नवीन वेबसीरिजची घोषणा केली आहे. ‘ब्रेथ’ या वेबसीरिजचा पुढचा भागावर आधारित ही नवी वेबसीरिज असणार आहे. अब्दुंडिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊस कडून याची निर्मिती केली जाणार आहे. या वेबसिरीजतून बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन पदापर्ण करणार असल्याची माहिती ट्विटरवरून देण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

Happy New Year. ?

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -