घरमनोरंजनस्वप्नीलचा राघवसोबत 'बाथ टाईम, बाबा टाईम'!

स्वप्नीलचा राघवसोबत ‘बाथ टाईम, बाबा टाईम’!

Subscribe

अभिनेता स्वप्नील जोशी याने त्याच्या मुलासोबतचे खास क्षण प्रेक्षकांसोबत शेअर केले आहेत. व्हिडिओच्या माध्यमातून स्वप्नीलने वडिल आणि मुलाचे नाते उलगडले आहे.

मराठीतील लोकप्रीय अभिनेता स्वप्नील जोशी याने आपल्या लाडक्या मुलासोबतचा एक स्पेशल व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडिओमधून स्वप्नील आणि त्याचा चिमुकला राघव यांच्यातील खास क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अवघ्या काही महिन्यांचा असलेला राघवचे जॉन्सन अँड जॉन्सन या बेबी प्रोडक्टसोबत असलेले कनेक्शन आणि एका वडिल-मुलाचे गोड नाते यातून व्यक्त होत आहे. स्वप्नीलने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये त्याची पत्नी लीनाही दिसत आहे.

I’ve always been a very hands on dad. For both my kids I’ve wanted to use the gentlest things. That’s why I was so happy to hear about the all New Johnson’s! They’ve changed their entire range of products inside out. We’ve been using Johnsons on Raghav from day one, and our most favorite products are their Top to Toe Wash and their Baby Lotion, ideal for newborns. What really appeals to us is that they are free of allergens and free of harmful chemicals. And most importantly I was very glad to know that all their products are tested with over 5.5 lac people globally meet the top regulatory standards. This is what makes the New Johnson’s truly gentle. We will always #CHOOSEgentle for Raghav @johnsonsbabyindia मला नेहमीच माझ्या दोन्ही मुलांच्या स्किन केयरसाठी सौम्य गोष्टीचा वापर करायचा होता. नुकतच “न्यू जॉन्सन” च्या प्रोडक्टबद्दल ऐकून मला खूप आनंद झाला, कारण आम्ही पहिल्या दिवसापासूनच राघवसाठी टाॅप टू टो वाॅश आणि बेबी लोशन हे प्रोडक्ट वापरत आलो आहोत आणि अर्थातच त्यांच्या संपूर्ण प्रॉडक्टची श्रेणी उत्तम असल्यामुळे तसेच जॉन्सन चे सगळे प्रोडक्ट हे हानीकारक रसायनांपासून मुक्त असल्यामुळे 5.5 लाख लोक जागतिक स्तरावर याचा वापर करतात. हेच ‘न्यू जॉन्सन’ च्या प्रोडक्टस् ला पूर्णतः अग्रगण्य सिद्ध करत असल्याने आम्ही देखील राघवसाठी @johnsonsbabyindia चीच निवड केली.

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi) on

- Advertisement -

काय लिहिले आहे इंस्टा पोस्टसोबत

मला नेहमीच माझ्या दोन्ही मुलांच्या स्किन केयरसाठी सौम्य गोष्टीचा वापर करायचा होता. नुकतच “न्यू जॉन्सन” च्या प्रोडक्टबद्दल ऐकून मला खूप आनंद झाला, कारण आम्ही पहिल्या दिवसापासूनच राघवसाठी टॉप टू टो वॉश आणि बेबी लोशन हे प्रोडक्ट वापरत आलो आहोत आणि अर्थातच त्यांच्या संपूर्ण प्रॉडक्टची श्रेणी उत्तम असल्यामुळे तसेच जॉन्सन चे सगळे प्रोडक्ट हे हानीकारक रसायनांपासून मुक्त असल्यामुळे ५.५ लाख लोक जागतिक स्तरावर याचा वापर करतात. हेच ‘न्यू जॉन्सन’ च्या प्रोडक्टस् ला पूर्णतः अग्रगण्य सिद्ध करत असल्याने आम्ही देखील राघवसाठी @johnsonsbabyindia चीच निवड केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -