घरमनोरंजनअभिनेत्री दिव्या चोक्सीचे निधन; सोशल मीडियावरून मागितली होती मदत

अभिनेत्री दिव्या चोक्सीचे निधन; सोशल मीडियावरून मागितली होती मदत

Subscribe

हे अपना दिल तो आवारा चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री दिव्या चोक्सी हिचे कर्करोगाच्या आजारामुळे निधन झाले आहे. दिव्याच्या निधनाची माहिती तिच्या बहिणीने फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे. तसेच तिची खास मैत्रिण निहारिका राजजादा यांनीही फेसबुक पोस्ट शेअर करत दिव्याला श्रद्धांजली दिली आहे.

सौजन्य – इंस्टाग्राम

दिव्याने तिच्या ट्विटरवर काही दिवसांपूर्वी एक भावूक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने मदत मागितली होती. ही पोस्ट ७ मे रोजी केली असून तिने म्हटले होते की, कोणाला मिसल्टॉ थेरेपीबाबत माहिती आहे का, मला मदतीची गरज आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

जिल्ह्यात कुपोषित बालकांचा शोध सुरु

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -