Video : बॉलीवूडची ही चुलबुली अभिनेत्री घेतेय फिटनेसची काळजी; व्हिडिओ शेअर

Mumbai
अभिनेत्री काजल

अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या तिच्या फिटनेसकडे खुपच लक्ष देत आहे. सिंघम चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या काजलने दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले आहे. नुकतेच काजलने तिचे जिममधील व्यायामाचे व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

#themosteffectiveantibiotic @coach_sriram

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

 

View this post on Instagram

#sweatit #bustit #burnit #move #melt #mobilise

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on