घरमनोरंजनVideo: २०० वर्षाच्या कासवासोबत 'या' अभिनेत्रीने लावली शर्यत

Video: २०० वर्षाच्या कासवासोबत ‘या’ अभिनेत्रीने लावली शर्यत

Subscribe

या व्हिडिओमध्ये अदा खोडकर अंदाजात दिसत असून २०० वर्षाच्या वयोवृद्ध कासवासोबत शर्यत लावताना ही दिसतेय

हॉरर चित्रपट ‘1920’ मध्ये अभिनय करून बॉलिवूड विश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री अदा शर्मा बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटात अभिनय करताना दिसते. २००८ मध्ये आलेल्या ‘1920’ चित्रपटात ‘लीजा’ ही भूमिका साकारल्याने अदाचे अनेक चाहते झाले आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अदा नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव असते. नुकताच अदाने इंस्टाग्रामवर एक हटके व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अदा २०० वर्षाच्या वयोवृद्ध कासवासोबत शर्यत लावताना दिसत असून या व्हिडिओमध्ये अदा खोडकर अंदाजात दिसतेय.

- Advertisement -

अभिनेत्री अदाचा कासवा सोबत लावलेल्या शर्यतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर पुन्हा पुन्हा बघितले जात असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापुर्वी ही तिने प्राण्यांसोबत असणारे अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर केल्याचे इंस्टाग्राम अकाऊंटवर दिसतेय.

- Advertisement -

हा व्हिडिओ शेअर करताना अदाने असे लिहीले की, तुम्ही सांगू शकाल कोण जिंकेल?, ही शर्यत माझ्या वाय-फाय कनेक्शन पेक्षा ही धिम्या गतीने आहे.. यासोबतच. तिने त्या कासवाचे वय २०० वर्ष आहे, तुम्ही कधी कल्पना करू शकतात २०० वर्ष जीवन जगायची.. असे सांगत, तुम्हाला २०० वर्ष जगायला आवडेल? या व्हिडिओमध्ये अदा शर्माने खूप इमोजी असणारा ड्रेस घातलेला दिसतोय. या व्हिडिओमध्ये अदा शर्यतीत कासवाच्या पुढे जाण्याचाही प्रयत्न करताना दिसत आहे.

View this post on Instagram

Tag Someone…just ! Nepotism doesn't need a reason ❤️❤️❤️just love . In almost all my interviews I'm asked about what I think of NEPOTISM and while I mostly have the answers to all of the strangest questions , I don't know what to say to this … So I mumble no-no only talent end of the day yes yes talent is very important , if you are talented nothing can stop you . But after Radha has come into my life I have realised that Nepotism is a wonderful , beautiful thing… because at the end of the day only talent matters..Radha is undoubtedly the most talented Star Kid and that's why she is here, getting famous ! With her array of expressions. Her emotional graph at such a young age is brilliant which we will showcase in the awards she will win for her performance in the films she is yet to bag… . She is in talks for some very big films currently so go follow her now @adah_ki_radha before she becomes very famous and humble. Then she will be very busy doing social service activities for the photographers to click and might not reply to your comments. . Come let's celebrate ❤️❤️❤️Nepotism❤️❤️❤️ !! Radha has had it very tough ! She is on the "Catto" diet even before her debut film rolls.

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah) on

View this post on Instagram

Happy vishu ??❤️

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -