घरमनोरंजन'पँट विसरली' म्हणत काजोलची मुलगी ट्रोल

‘पँट विसरली’ म्हणत काजोलची मुलगी ट्रोल

Subscribe

१५ वर्षीय न्यासा धीरुभाई अंबानी शाळेत शिकत असून सध्या तरी बॉलीवूड पदार्पणाचे तिचे काहीच प्लॅन नसल्याची चिन्ह आहेत.

अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्या एका फोटोमुळे चर्चेत आलेली न्यासा देवगण आता एका नव्या फोटोमुळे पुन्हा ट्रोलींगची शिकार बनली आहे. यावेळी कारणीभूत ठरला आहे न्यासाचा शॉर्ट ड्रेस. न्यासा विमानतळावर गेलेली असताना काही कॅमेरांनी  तिला फोटोत कैद केले. त्यातीलच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये न्यासा निळ्या रंगाच्या लॉन्ग शर्टमध्‍ये दिसते आहे. या फोटोमध्ये न्यासाने शर्टखाली परिधान केलेली शॉर्ट पँट दिसत नाहीये. त्यामुळे ‘न्यासा पँट घालायला विसरी आहे’ असं म्हणत नेटिझन्सी तिला जबरदस्त ट्रोल केलं आहे. युजर्सला हा लूक कदाचित आवडला नसावा, म्हणूनच बहुधा न्यासाला इंटरनेटवर ट्रोल केलं जात आहे. न्यासा ही काजोल आणि अजय देवगणची मोठी मुलगी आहे. याआधी न्यासा तिची आई काजोलप्रमाणेच ‘युनिब्रो’ (जोडलेल्या जाड भुवया) साठी ट्रोल झाली होती. आता या एअरपोर्ट लूकमुळे ती चर्चेचा विषय ठरते आहे.

- Advertisement -

इतर सेलिब्रिटी चाईल्डप्रमाणे न्यासा सोशल इव्हेंटसना फारशी दिसत नाही. १५ वर्षीय न्यासा धीरुभाई अंबानी शाळेत शिकत असून सध्या तरी बॉलीवूड पदार्पणाचे तिचे काहीच प्लॅन नसल्याची चिन्ह आहेत. सेलिब्रिटींपेक्षा सध्या लोकांची सेलिब्रिटी चाईल्ड्सनाच पसंती मिळते आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर करीना आणि सैफचा मुलगा तैमूर आहे. त्याखालोखाल शाहिद आणि मीरा कपूरची मिशा, शाहरुखचा इब्राहिम, ऐश्वर्याची आराध्या यांसारखे अनेक स्टार किड्स लोकांमध्ये फेमस आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -