अजय देवगनच्या आगामी चित्रपटात झळकणार ‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री

अभिनेता अजय देवगन याचा आगामी चित्रपट फुटबॉल खेळाडू सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री छळकणार आहे.

Mumbai
Ajay Devgn
अभिनेत्री अजय देवगन

बॉलिवूडचा सिंघम लकरवच नवीन भूमिकेत झळकणार आहे. बॉलिवूडमध्ये एक्शन, इमोशनल काॅमेडी करून अजय देवगन चर्चेत राहिला. शहिद भगतसिंग यांच्या बायोपिकनंतर आता अजय देवगन अजून एक बायोपिकमध्ये काम करणार आहे. नुकताट अजयटा ‘टोटल धमाल’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अजय देवगन लवकरच ‘दे दे प्यार दे’,’तनाजीः द अनसंग वॉरियर’ आणि ‘चाणक्य’ या चित्रपटात झळकरणार आहे. यामधील काही चित्रपटांची शुटिंग सुरु आहे तर काही चित्रपटांची कास्टिंग सुरु आहे. दरम्यान फुटबॉल खेळाडू सैय्यद अब्दुल रहीम यांच्या बायोपिकमध्येही अजय देवगन झळकणार आहे. चित्रपटांसंबधी सोशल मीडियावर अजय देवगन नेहेमीच फोटो शेअर करत असतो.

 

View this post on Instagram

 

Happy New Year!!! Har Har [email protected] @tanhajifilm

A post shared by Om Raut (@omraut) on

कोण असणार अभिनेत्री

अजय देवगन याच्या आगामी चित्रपटातून काम करणारी अभिनेत्री या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. दाक्षिणात्य अभिनेते अल्लू अर्जुन आणि विक्रम सोबात काम करणारी अभिनेत्री  किर्ती सुरेश ही या चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाचे निर्देशक अमित शर्मा आहे. चित्रपटात अजय देवगन भारतीय फुटबॉल संघातील माजी कोच सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका करणार आहे तर किर्ती सुरेश ही त्याच्या पत्नीची भूमिका करेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here