घरमनोरंजनप्रोस्थेटिक मेकअपचा अमिताभ बच्चन यांना होतोय त्रास

प्रोस्थेटिक मेकअपचा अमिताभ बच्चन यांना होतोय त्रास

Subscribe

गुलाबो-सिताबो या चित्रपटातील त्यांच्या लुकसाठी प्रोस्थेटिक मेकअपची मदत घेण्यात आली आहे. प्रोस्थेटिक मेकअपमुळं होणारा त्रास विषयी त्यांनी त्यांच्या ब्लॉगमधून चिंता व्यक्त केली आहे.

शहेनशहा अमिताभ बच्चन यांना एक चिंता सतत सतावत आहे. सध्या अमिताभ आपल्या आगामी ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात अमिताभ एका वृध्दाची भुमिका करत आहेत. पण ही भुमिका करताना त्यांना एका गोष्टीची चिंता वाटतेय. या चित्रपटातील त्यांच्या लुकसाठी प्रोस्थेटिक मेकअपची मदत घेण्यात आली आहे. प्रोस्थेटिक मेकअपमुळं होणारा त्रास विषयी त्यांनी त्यांच्या ब्लॉगमधून चिंता व्यक्त केली आहे.

View this post on Instagram

@amitabhbachchan ❤ Fear not, the experience is so enchanting that at the end of the day it is a bit of a wrench to pull yourself away from the work place . . Tomorrow is another day .. of work and of distraction .. both in Sport .. both in the same region, different vocations .. and at approximately the same time in the same city . . WC2019 FINALs in cricket between England and New Zealand at Lords Cricket ground .. and simultaneously FINALS at Wimbledon – Fed Express and the Jokovic .. and in between the shot progresses .. the Brits planned it beautifully – they always do . . Love and in return . . #50yrsofBigB #BigB #amitabhbachchan ❤ #ABEFTeam #bachchan ? #amitabh #bollywood ❤ #jayabachchan #abhishekbachchan #aishwaryaraibachchan ❤ #gulabositabo #aishwaryarai #photography #navyananda #shwetabachchan #BRAHMASTRA #ThugsOfHindostan #shahrukhkhan #آمیتاب_باچان #باچان #بالیوود #آبشیک_باچان #شوتاباچان #بازیگر #خواننده #تهیه_کننده #نویسنده #کارگردان

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan.ab) on

- Advertisement -

अमिताम बच्चन म्हणातात, प्रोस्थेटिक मेकअप करायला मी नेहमी तयार असतो. मात्र,अतिवापरामुळे प्रचंड थकवा येतो. पाश्चिमात्या चित्रपटसृष्टीत काही नियम आहेत. त्या नियमांनुसार प्रोस्थेटिकचा वापर तीन दिवसांपेक्षा जास्त करू शकत नाही. जर तुम्हाला प्रोस्थेटिकचा वापराची गरज भासली तर दोन-तीन दिवस थांबावे लागते. मात्र, आपल्याकडं महिनो्महिने प्रोस्थेटिकचा वापर केला जातो. या आधी ‘पा’ या चित्रपटासाठी या पध्दतीचा मेकअप केला होता. ‘पा’ चित्रपटातसुद्धा असंच झालं होतं. मी याबाबत काही तक्रार करत नाहीये. पण, जसे दिवस पुढे जात आहेत तसं हे सांभाळणं कठिणं होत चाललंय.’ असे म्हणतं त्यांनी प्रोस्थेटिक मेकअपबाबत चिंता व्यक्त केली आहे.

- Advertisement -

या चित्रपटाता अमिताभ बच्चन यांच्यासह आयुष्यमान खुराणा आहे. ‘पा’ चित्रपटातसुद्धा असंच झालं होतं. मी याबाबत काही तक्रार करत नाहीये. पण, जसे दिवस पुढे जात आहेत तसं हे सांभाळणं कठिणं होत चाललंय. प्रोस्थेटिक मेकअपचा वापर यात केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -