घरमनोरंजनगरोदरपणात अनुष्का 'ही' गोष्ट करते सर्वात जास्त मिस

गरोदरपणात अनुष्का ‘ही’ गोष्ट करते सर्वात जास्त मिस

Subscribe

गरोदरपणात अनुष्का शर्मा एक गोष्ट करते सर्वात जास्त मिस.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी नेहमीच चर्चेत असते. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर सध्या अनुष्काच्या प्रेग्नंसीची सगळीकडे चर्चा केली जात आहे. तसेच अनुष्का तिच्या प्रेग्नंसीच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. अनुष्काने नुकताच एक फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात तिने एक गोष्टी मी सर्वात जास्त मिस करत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे तिने स्वत:चा एक जुना फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्या तिने फोटोला फार मजेशीर कॅप्शन देत गरोदरपणात ती सर्वात जास्त काय मिस करते तेही सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

- Advertisement -

अनुष्का म्हणते…

अनुष्काने नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ती गुडघे दुमडून बसलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करत ती म्हणते ‘या गरोदरपणात ती पाय वर करुन गुडघे दुमडून बसायला फार मिस करते. जेव्हा मी अशी बसून खायचे. मात्र, आता मी अशी बसू शकत नाही. पण, खाऊ शकते’.

प्रेग्नेंसीमध्ये अनुष्काच शीर्षासन

अनुष्काने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. त्यात तिने चक्क शीर्षासन केले होते. तर विराट कोहली तिला मदत करताना दिसत होता. त्यात अनुष्काचे बेबी बंप देखील दिसत होते. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

- Advertisement -


हेही वाचा – हॉलिवूड चित्रपटात पुन्हा दिसणार धनुष


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -