Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Video: प्रेग्नंट अवस्थेत ट्रेडमीलवर पाहा कशी धावतेय अनुष्का

Video: प्रेग्नंट अवस्थेत ट्रेडमीलवर पाहा कशी धावतेय अनुष्का

अनुष्काचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात प्रेग्नंट अनुष्का जीममध्ये ट्रेडमीलवर धावताना दिसत आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या प्रेग्नंसीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिचे चाहते तिचे खूप कौतुक करताना दिसत आहेत. अनुष्का प्रेग्नंसीमध्येही फिट राहण्यासाठी अनुष्का योगा करताना दिसते. तिच्या फिट राहण्यावरूनही तिचे खूप कौतुक केले जात आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्काचा शिर्षासन करताना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रेग्नंसीमध्ये शिर्षासन करताना पाहून अनुष्काच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. आता अनुष्काचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात प्रेग्नंट अनुष्का जीममध्ये ट्रेडमीलवर धावताना दिसत आहे. प्रेग्नंसीमध्येही अनुष्काचा फिटनेस फंडा तिच्या चाहत्यांना तिचे कौतुक करण्यास भाग पाडतो आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anushka Sharma (@anushkasharma5021)

- Advertisement -

अनुष्का आणि विराट कोहलीच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. सध्या अनुष्का तिचा प्रेग्नंसीचा काळ एन्जॉय करताना दिसत आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अनुष्का तिच्या व्हिडिओमधून फिटनेसकडे लक्ष देताना दिसत असत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये प्रेग्नंट अनुष्का ट्रेडमीलवर धावताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सगळीकडे अनुष्काचे खूप कौतुक केले जात आहे.


हेही वाचा – अनिता भाभीची भूमिका साकरणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री

- Advertisement -