शिबानी दांडेकरचा हॉट अवतार, चाहते झाले फिदा!

Mumbai

शिबानी दांडेकर नेहमीच आपल्या हॉट फोंटोमुळे चर्चेत असते. तीचा फॅशन्स सेन्स कमालीचा आहे. ती कोणत्याही ड्रेसमध्ये स्वत:ला खूप छान कॅरी करते. ती प्रत्येकवेळी सोशलमिडीयावर आपले फोटो शेअर करत वाहवा मिळवते. सध्या शिवानी अभिनेता फरहान अख्तरसोबत असलेल्या रिलेसनशीपमुळे चर्चेत असते. पण सध्या शिबानीने सोशलमिडीयावर शेअर केलेल्या फोटोमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

शिबानीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाईट आहेत. या फोटोत शिबानीने सुपर हॉट पॅण्ट घातली आहे. शिबानीचा हा फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे.

सध्या शिबानी आणि फरहानचा रोमान्स जोरदार सुरू आहे. या दोघांनी आपलं नात एकमेकांपासून कधीच लपवलं नाही. या दोघांनी आफलं नात गेल्या वर्षी जाहीर केलं. आणि यांचा खुल्लम खुल्ला रोमान्स सुरू झाला.

फरहान अख्तरने लग्नाच्या अनेक वर्षानंतर पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतला. त्यानंतर फरहान शिबानीच्या प्रेमात पडला. आता तर हे कपल लवकरच लग्न करणार आहेत. शिबानी एक प्रसिध्द मॉडेल आहे.