घरमनोरंजनजान सानूचा नेमका वाद काय?

जान सानूचा नेमका वाद काय?

Subscribe

बिग बॉसचा १४ व्या सीझनमध्ये मराठी भाषेसंदर्भात अपमानास्पद विधान केल्यामुळे वादात सापडला. बिग बॉसचा सदस्य आणि गायक जान सानू याने मराठी भाषेसंदर्भात विधान केल्यामुळे वादाला सुरुवात झाली. हा नेमका वाद काय आहे ते जाणून घ्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -