घरमनोरंजनबिग बॉसचे आत्तापर्यंतचे Winners सध्या काय करत आहेत; जाणून घ्या

बिग बॉसचे आत्तापर्यंतचे Winners सध्या काय करत आहेत; जाणून घ्या

Subscribe

हिंदी रिअॅलिटी शो बिग बॉस पुन्हा सुरू होत आहे. हे यंदाचे १४ वे सीजन असणार आहे. यापूर्वी १३ सीजनमधून बिग बॉसच्या स्पर्धकांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. सध्या ये शोचे सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान करत असून सुरूवातीच्या सीजनपासून अर्शद वारसी, शिल्पा शेट्टी, संजय दत्त यांनीही या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन केले आहे. बिग बॉसचा १४ वा सीजन तर आताच सुरू होत आहे. मात्र यापूर्वी झालेल्या सीजनचे विजेते तुम्हाला आठवतात का, एक नजर टाकूया आतापर्यंतच्या बिग बॉस शोच्या विजेत्यांवर. तसेच सध्या हे सेलिब्रिटी काय करत आहेत, हेदेखील जाणून घेऊया..

  • आशिकी चित्रपटातील नायक अभिनेता राहुल रॉय यांनी बिग बॉस पहिल्या सीजनचे विजेतेपद मिळवले होते. २०१९ मध्ये एका चित्रपटात राहुल रॉय दिसला होता.
राहुल रॉय
  • रोडिज शोमधील विनर ठरलेला आशुतोष कौशिक हा बिग बॉस सीजन २ चा विजेता ठरला होता. सध्या ते त्यांचे रेस्टॉरन्ट चालवत आहेत.
आशुतोष कौशिक
  • अभिनेता आणि कॉमेडियन विंदू दारासिंह यांनी बिग बॉसचे तिसरे सीजन जिंकले होते. त्यानंतर त्यांनी काही मालिकांमध्ये काम केले.
विंदू दारा सिंह
  • अभिनेत्री श्वेता तिवारी बिग बॉस सीजन ४ ची विनर ठरली होती. श्वेताने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या तिची मेरे डॅड की दुल्हन मालिका सुरू आहे.
श्वेता तिवारी
  • टीव्ही अभिनेत्री जुही परमान हिने बिग बॉसचा ५ चा सीजन जिंकला होता. जुही तिच्या आगामी सिरिअरली सध्या तयारी करत आहे. हमारी वाली गुड न्यूज या मालिकेत ती दिसणार आहे.
जुही परमार
  • अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हिने बिग बॉसचा ६ वा सिजन जिंकला होता. तिने अनेक मालिका आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केले आहे.
उर्वशी ढोलकिया

हेही वाचा –

निष्काळजीपणा : निफाडचे अ‍ँटिजेन केंद्र दोन दिवसांत बंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -