‘या’ अभिनेत्रीचा हॉट आणि सेक्सी लूक पाहाच

एका अभिनेत्रीने स्वत:चा हॉट आणि सेक्सी लूक सोशल मीडियावर शेअर केला असून अवघ्या काही वेळातच त्या फोटोला अनेक लाइक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.

Mumbai
Boldest actress ileana dcruz share hot and sexy photos
'या' अभिनेत्रीचा हॉट आणि सेक्सी लूक पाहाच

अशी एक अभिनेत्री जिने तिच्या हॉट फोटोंच्या माध्यमातून रसिकांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. तसेच बॉलीवुडच्या मस्तानीसह देसी गर्लला सुद्धा मागे टाकले आहे. ती बोल्ड आणि हॉट अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ‘बर्फी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी इलियाना डिक्रूझ. या अभिनेत्रीने तिचे काही फोटो सोशल मीडिया शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तुम्हीही घायाळ व्हाल.

View this post on Instagram

Bikini appreciation post 👙

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official) on

इलियाना डिक्रूझने नुकताच एक बिकीनी घातलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये इलियानाचा लूक तिच्या रसिकाना घायाळ करणारा आहे. तसेच या फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. हा फोटो पाहून तिच्या फॅन्स आणि नेटकऱ्यांकडून कमेंट्स तसेच खूप सारे लाइक्स आले आहेत. याशिवाय स्वत:चे बोल्ड व्हिडिओ शेअर करुन इलियानाने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

बीचवर काढलेला हॉट फोटो

त्यासोबतच इलियाना हिने बीचवरचा देखील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताच त्या फोटोला अवघ्या काही वेळातच अनेक लाईक्स आणि कमेंटस आल्या आहेत. तर अनेकांनी तिच्या या हॉट लुकचे कौतुक केले आहे. तिची ही पहिलीच वेळ नसून याआधी देखील तिने अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.


हेही वाचा – चक्क गायीने पाळले वाहतुकीचे नियम; पहा ‘हा’ व्हिडिओ


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here