बॉलिवूडला अजून एक धक्का: अभिनेते आसिफ बसरा यांची आत्महत्या

bollywood actor asif basra committed suicide in dharamshala
बॉलिवूडला अजून एक धक्का: अभिनेते आसिफ बसरा यांनी केली आत्महत्या

बॉलिवूडचे अभिनेते आसिफ बसरा यांनी धरमशाला मध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आत्महत्येचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नसून चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. बॉलिवूडला आता आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)