बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी बंगळुरु पोलिसांचा छापा

bollywood actor vivek oberai home raid bengaluru police aditya alva case search operation
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी बंगळुरु पोलिसांचा छापा

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या मुंबईतच्या घरी सीसीबीकडून छापेमारी करण्यात आली आहे. बंगळुरु ड्रग्जप्रकरणी आदित्य अल्वाला शोधण्यासाठी विवेकच्या घरावर छापा टाकल्याचं समोर येत आहे. आदित्य अल्वा हा विवेक ओबेरॉयचा मेहुणा आहे. त्यामुळे बंगळुरु पोलिसांनी दुपारी १ वाजता विवेकच्या घरी छापा टाकला आहे. सर्च वारंट घेऊन बंगळुरु पोलीस विवेक ओबेरॉयच्या जुहू येथील घरी पोहोचले होते. (सविस्तर वृत्त थोड्याचं वेळात)