घरमनोरंजनबॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया हिंदुजा रुग्णालयात दाखल

बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया हिंदुजा रुग्णालयात दाखल

Subscribe

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया यांना मुंबईच्या हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. डिंपल यांच्या आजाराबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही याशिवाय हिंदूजा रुग्णालयाकडूनही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. डिंपल कपाडिया यांच्या भेटीसाठी त्यांच्या कन्या अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि जावाई अक्षय कुमार हिंदुजा रुग्णालयात गेले होते. त्यानंतर त्यांच्या आजारपणाची माहिती समोर आली आहे. डिंपाल कपाडिया या ६२ वर्षांच्या असून त्या १९७३ पासून चित्रपटांमध्ये काम करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -