Friday, February 19, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी लवकरच सनी लिओनी Action वेबसीरिजमध्ये, शूटिंगला सुरुवात

लवकरच सनी लिओनी Action वेबसीरिजमध्ये, शूटिंगला सुरुवात

Related Story

- Advertisement -

चित्रपट निर्माता विक्रम भट्टच्या ‘अनामिका’ वेबसीरिजच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. यामध्ये बोल्ड आणि हॉट अभिनेत्री सनी लिओनी दिसणार आहे. विक्रम भट्ट म्हणाला की, ‘लॉकडाऊनमुळे काही काळासाठी शूटिंग थांबवली होती. परंतु इंडस्ट्री केव्हाच काम करणे बंद करत नाही. म्हणून आम्ही पुन्हा येत आहोत. आता आम्ही सनीसोबत शूटिंगला सुरुवात केली आहे. ही एका जबरदस्त आणि उत्साहजनक सुरुवात आहे. सनी प्रेक्षकांना मार्शन आर्ट आणि हत्यारे चालवताना दिसेल. हा जबरदस्त Action असलेला रोमांचक प्रोजेक्ट आहे.

‘अनामिका’ १० एपिसोडची एक गन-फू Action सीरिज आहे. सनी Action अवतारात पहिल्यांदाचा दिसणार आहे. या वेबसीरिजची शूटिंग मुंबईत आहे. याचे पहिले शेड्यूल वर्षाअखेरेस संपेल. विक्रम भट्ट लिखित आणि दिग्दर्शित ही वेबसीरिज भट्ट आणि त्याची मुलगी कृष्णा भट्ट निर्मिती करत आहे. ही नवी वेबसीरिज एमएक्स प्लेअवर प्रदर्शित होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

- Advertisement -

याशिवाय सनी लिओनी लवकरच एमटीव्हीवरील स्प्लिट्सविला सीझन १३मध्ये रणविजय सिंहसोबत होस्ट करताना दिसेल. तसेच खूप मस्ती देखील करताना दिसेल. नुकतच सनीचे नवे गाणे प्रदर्शित झाले. ‘मराठी मुलगी’ असे या गाण्याचे बोल असून श्रेया घोषालने हे गाणे गायले आहे. सनी अर्जुन रामपालसोबत ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपटात दिसले. सनीचे हे सर्व चित्रपट येणाच्या उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.


हेही वाचा – मिलिंद सोमणला पहिल्या फोटोशूटसाठी मिळाले होते इतके पैसे


- Advertisement -

 

- Advertisement -