घरट्रेंडिंगबॉलीवूडने दिली स्टेन ली यांना श्रद्धांजली

बॉलीवूडने दिली स्टेन ली यांना श्रद्धांजली

Subscribe

हॉलिवूड बरोबरच बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांनीही स्टेन ली यांच्या निधणानंतर सोशल मिडीयावर श्रद्धांजली दिली आहे. जगभरात प्रसिद्ध असलेल्या त्यांच्या पात्रांना बॉलिवूड कलाकारांनीही आवाज दिला होता.

हॉलिवूड चित्रपट जगतात सुपरहिरोंना वेगळी ओळख मिळवून देणारे स्टेन ली मार्टिन लाईबर यांचे निधन झाले आहे. ते ९५ वर्षाचे होते. ते मार्व्हल निर्माता कंपनीचे संस्थापक होते. त्यांनी ब्लॅक पँथर, स्पाइडर-मॅन, द फॅन्स्टॅस्टिक फोर आणि एक्स मॅन सारख्या सुपरहिरोसला मोठ्या पडद्यावर आनले. त्यांच्या चित्रपटांनी जगभरातील लोकांचे मनोरंजन केले. याचबरोबर स्टेन ली हे एक लेखक, अभिनेता, प्रकाशक आणि संपदाक ही होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांची मुलगी जोन सेलिआ ली यांनी प्रसार माध्यमांना दिली. अख्या बॉलीवूडने त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी सोशल मीडियावर दुख व्यक्त केले. यात शेखर कपूर, सोनम कपूर, अथिया शेट्टी आणि अर्जून कपूर यांचा समावेश आहे.

शेखर कपूर

- Advertisement -

सोनम कपूर

 

View this post on Instagram

 

“Nuff said” S T A N L E E

A post shared by SonamKAhuja (@sonamkapoor) on

- Advertisement -


अर्जून कपूर

राणा दगुबत्ती

सिद्धार्थ मल्होत्रा

तापसी पन्नू

सिद्धार्थ

रणदीप हुड्डा

अथिया शेट्टी

दीया मिर्झा

इशा गुप्ता

कुणाल कोहली

विर दास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -