बिग बी अमिताभ बच्चन नुकतेच आजारातून बरे झाले आहेत. सध्या महानायक अमिताभ बच्चन हिमाचलमध्ये आपल्या आगामी चित्रपटाचं शुटींग करत आहे. अमिताभ सध्या आपल्या ब्रम्हास्त्र या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अमिताभ चक्क तीन अंश सेल्सियस तापमान असलेल्या ठिकाणी शुटींग करत आहेत. . सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असलेल्या बिग बींनी चित्रीकरण सुरु असताना काढलेला एक फोटो आपल्या चाहत्यांसाठी ट्विट केला आहे.
ये सर्दी सर पे बीती
तन ढका , अंग ढका , ढका पूर्ण शरीर
मन को ढकने से बाज़ रहे , यही है तक़रीर ~ अब
T 3579 –
Yeti yeti yeti ..
ye sardi sar pe beeti ..
tan dhaka, ang dhaka .. dhaka poorn shareer
man ko dhakne se baaz rahe, yahi hai taqreer ~ abYeti yeti yeti
ये सर्दी सर पे बीती
तन ढका , अंग ढका , ढका पूर्ण शरीर
मन को ढकने से बाज़ रहे , यही है तक़रीर ~ अब pic.twitter.com/2Xhy59cmjH— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 13, 2019
T 3579 – KAL .. AAJ .. aur .. KAL !??
worked with the Father , then with the Son , and now the Grandson ..
The family – simple , hard working & bringing world class effects ..
Late actor Habib Ali Moghul ; Action Director Abbas Ali Moghul ; Action Assistant Arbaaz Ali Moghul pic.twitter.com/zLHt4P2Yfj— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 14, 2019
असे कॅप्शन देत अमिताभ यांनी हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अमिताभबरोबर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्क्रीन शेअर करणार आहेत. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण हिमाचल येथे सुरु आहे.
T 3576 – .. the beauty of work .. minus 14 degrees temp, snow bound .. the Sun and the Moon in their immediate glory .. and the magnificence of pristine Slovakia and its mountain ranges ..
'CHEHRE' shows its work face .. pic.twitter.com/0PDi6Nisnm— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 11, 2019