कुंभ मेळ्यात स्कायशोच्या माध्यमातून ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाचा लोगो लाँच

दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या आगामी ब्रम्हास्त्र या चित्रपटाचा लोगो थोड्या हटके पद्धतीने लाँच करण्यात आला आहे.

Mumbai
bramhastra
ब्रम्हास्त्र चित्रपट

दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या आगामी ब्रम्हास्त्र या चित्रपटाचा लोगो थोड्या हटके पद्धतीने लाँच करण्यात आला आहे. काल, सोमवारी महाशिवरात्रीच्या निमित्ताने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कुंभ मेळ्यात या चित्रपटाचा लोगो कलाकारांच्या उपस्थितीत लाँच झाला. यावेळी चित्रपटातील प्रमुख कलाकार रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि नागार्जूनदेखील हजर होते.

 

View this post on Instagram

 

The brahmastra trio ? . . #RanbirKapoor #AliaBhatt #ayaanmukherjee

A post shared by Ranbir Kapoor ? (@ranbir_kapoooor) on

ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या टीमने प्रयागराज येथे स्काय शोच्या माध्यमातून हा लोगो रिवील केला. त्याचसोबत चित्रपटाचा पहिला एनिमेटेड लुकदेखील प्रेक्षकांच्या समोर आला आहे.

कुंभ मेळा २०१९ मध्ये हजेरी लावत रणबीर कपूर आणि आलिया भट यांनी आरतीदेखील केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here