घरमनोरंजनCannes 2019: यंदा 'या' अभिनेत्री 'कान्स'मध्ये रेड कार्पेटवर दाखवणार अदांचा जलवा

Cannes 2019: यंदा ‘या’ अभिनेत्री ‘कान्स’मध्ये रेड कार्पेटवर दाखवणार अदांचा जलवा

Subscribe

यंदा होत असलेला ७२ वा फिल्म फेस्टिव्हल असणार आहे.

बॉलिवूड विश्वात प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची सुरूवात झाली आहे. यंदा होत असलेला ७२ वा फिल्म फेस्टिव्हल असणार आहे. संपुर्ण विश्वात प्रसिद्ध मानला जाणाऱ्या या सोहळ्यात दर वर्षी बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री सहभाग घेत असतात. यावेळी देखील कान्स फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सहभागी होऊन रेड कार्पेटवर आपल्या अदांचा जलवा दाखवताना दिसणार आहे. यंदाच्या कान्स फेस्टिव्हलमध्ये या बॉलिवूड अॅक्ट्रेस रेड कार्पेटवर रॅम्प वॉक करताना दिसतील…

ऐश्वर्या रॉय बच्चन

दरवर्षी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन आपल्या ग्लॅमरस लूकने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये चार चॉंद लावताना दिसते. यावर्षी ही ऐश्वर्या या कान्समध्ये सहभागी होताना दिसणार आहे. १९ मे ला अभिनेत्री रेड कार्पेटवर वॉक करताना दिसणार आहे. परंतु त्याची तारिख अजून सांगण्यात आलेली नाही.

 

View this post on Instagram

 

❤️✨?

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

- Advertisement -

दीपिका पादुकोण

नुकत्याच पार पडलेल्या मेट गाला इव्हेंटमध्ये आपल्या प्रिंसेस सारख्या दिसणाऱ्या लूकने सगळ्यांचा वेडं केले होत. मात्र १६ मे ला होणाऱ्या कान्स फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण रेड कार्पेटवर वॉक करताना दिसणार आहे. विवाह बंधनात अडकल्यानंतरचा दीपिकाचा हा पहिलाच कान्स फेस्टिव्हल असणार आहे.

 

View this post on Instagram

 

CAMP:NOTES ON FASHION MET GALA 2019 @zacposen @lorraineschwartz @sandhyashekar @georgiougabriel @shaleenanathani @nehachandrakant

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

- Advertisement -

कंगना राणौत

बॉलिवूड विश्वातील क्विन अभिनेत्री कंगना राणौत कान्स फेस्टिव्हलमधील रेड कार्पेटवर दुसऱ्यांदा वॉक करणार आहे. १६ ते १८ मे दरम्यान रेड कार्पेटवर वॉक करताना दिसणार असल्याचे सांगितले जात आहे.

सोमन कपूर

मागील वर्षाप्रमाणे यावेळी ही सोनम कान्स फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहे. सोनम २० आणि २१ मे रोजी फ्रेंट रिवेरामध्ये दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

An Old fashioned gal

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor) on

हुमा कुरैशी

हुमा कुरैशी देखील इतर बॉलिवूड अभिनेत्रींसह यावर्षी सहभागी होताना दिसणार आहे.

डायना पेंटी, हिना खान

यंदाच्या कान्समध्ये अभिनेत्री डायना पेंटी आणि टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान प्रथमच पदार्पण करण्यास तयार आहे.

 

View this post on Instagram

 

?

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

मल्लिका शेरावत

अभिनेत्री मल्लिका शेरावत ही या कान्समध्ये सहभागी होणार आहे. यावेळी या कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१९ मध्ये कोणती अभिनेत्री आपल्या आकर्षक लूकने आपल्या चाहत्यांची मनं जिंकता हे पाहणं उत्सुकतेचे ठरेल.

 

View this post on Instagram

 

What are you looking at:)? ?? #tgif #fridayfunday #feelgoodfriday

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -