घरताज्या घडामोडी'तुझ्यात जीव रंगला'मध्ये 'ही' लावणी सम्राज्ञी दिसणार वहिनी साहेबांच्या भूमिकेत

‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये ‘ही’ लावणी सम्राज्ञी दिसणार वहिनी साहेबांच्या भूमिकेत

Subscribe

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका घराघरामध्ये लोकप्रिय झाली. या मालिकेतील सर्वांची लाडकी जोडी म्हणजे राणादा आणि पाठकबाई. या जोडींने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहेच मात्र, या मालिकेतील खलनायक नंदिता म्हणजेच ‘वहिनी साहेबां’नी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘वहिनी साहेबां’चं पात्र संवाद आणि तिच्या हटके स्टाईलमुळे लोकप्रिय झाले. पण मालिकेत ट्विस्ट आला आणि वहिनी साहेबांची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगांवकर हिने एक्झिट घेतली. पण आता पुन्हा एकदा वहिनी साहेब मालिकेत एंट्री करत आहे. पण एका वेगळ्या रुपात.

 

View this post on Instagram

 

नमस्कार मी अभिनेत्री माधुरी पवार मला नक्की बघायचे आता तुझ्यात जीव रंगला या सिरीयल मध्ये प्रमुख खलनायिकेची ची भूमिका साकारताना , वहिणीसाहेब,,,,,,,,,, सावधानतेचा इशारा: २७ तारखेला लय डेंजर वादळ परत येतंय! तेव्हा बघायला लागतंय, तुझ्यात जीव रंगला! संध्याकाळी ७:३० वाजता! आपल्या लाडक्या झी मराठी वाहिनीवर… 💃 *आपलीच माधूरी पवार* #madhuripawar #madhuripawarvideo #reelsinstagram #reelsindia #reelsvideo #reels #reelstrending #reelsforyou #foryou #foryoupage #trending #trendingsong #trendingvideo #trendingindia #viralvideo #hotvideo #tiktokindia #videostar #video #videos #hindisongs #hindivideosongs #roposostar #mxtakatak #snackvideo #moj #zilivideo #gaanahotshots #joshvideos

 

A post shared by 𝐦𝐚𝐝𝐡𝐮𝐫𝐢 𝐩𝐚𝐰𝐚𝐫 (@madhuripawarofficial) on

- Advertisement -

आता ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत वहिनी साहेबांची भूमिकेत धनश्री काडगावकर न दिसत अभिनेत्री आणि लावणी सम्राज्ञी माधुरी पवार दिसणार आहे. या मालिकेला एकीकडे वेगळं वळणं मिळत असताना, आता या वाड्यात नंदिता वहिनी परतणार आहे. तसेच नंदिता वहिनीसोबत सुरज देखील मालिकेत परतणार आहे.

View this post on Instagram

 

नक्की share करा आपली माधुरी pawar,,,,,, *सावधानतेचा इशारा: २७ तारखेला लय डेंजर वादळ परत येतंय!* *तेव्हा बघायला लागतंय, तुझ्यात जीव रंगला!* *संध्याकाळी ७:३० वाजता! आपल्या लाडक्या झी मराठी वाहिनीवर…* #zeeyuva #apsara #zeemarathi #madhuripawar #marathistatus #photoshoot #लावणी #vahinisaheb #marathitarka #look #satara #hotlook #viralstar #sobofilms #trending #tujhyatjivrangala #hotphotoshoot #lavani #photography #lavniqueen #marathi #marathibride #marathistars #actress #marathishala #marathiactress #marathimulgi #marathicelebrity #tjr

A post shared by 𝐦𝐚𝐝𝐡𝐮𝐫𝐢 𝐩𝐚𝐰𝐚𝐫 (@madhuripawarofficial) on


या मालिकेत इतकी वर्षे काम करत असलेल्या अभिनेत्री धनश्री कडगांवकर हिने साकारलेली नंदिना वहिनी भूमिका लोकप्रिय ठरली. पण आता नव्या जबरदस्त एंट्रीसह, एक नवा चेहरा मालिकेत पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री माधुरी पवार यापूर्वी झी युवा वरील ‘अप्सरा आली’ या नृत्यावर आधारित कार्यक्रमात स्पर्धक म्हणून होती. एवढंच नव्हेतर या कार्यक्रमात तिने प्रथम क्रमांक पटकावला होता. पण आता माधुरी नंदिना वहिनीच्या भूमिकेत काय कमाल करणार हे येत्या काळात कळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -