दीपिका निघाली गोव्याला, चाहत्यांना मिळणार खास सरप्राईझ!

deepika padukone
दीपिका पदुकोन

सुंदर अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच शकुन बत्राच्या आगामी  चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील तिची व्यक्तिरेखा आणि इतर माहिती सद्ध्या गुलदस्त्यात असली तरीही हाती आलेल्या माहिती नुसार अभिनेत्री ११ सप्टेंबरला या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मुंबईहून गोव्याला रवाना होणार आहे.

 

View this post on Instagram

 

👩🏽‍🏫 @worldeconomicforum @tlllfoundation #wef20 #crystalaward2020 #crystalawards

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

 “दीपिका मुंबईतील आपल्या ब्रँड कमिटमेंट पूर्ण करून ११ सप्टेंबरला गोव्यासाठी निघेल. टीम एकत्र येऊन चित्रपटाच्या चित्रीकरणासाठीची पूर्व तयारी पूर्ण करतील आणि काही दिवसातच चित्रीकरण सुरू करण्यात येईल.”

 

View this post on Instagram

 

#happysunday

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

 लॉकडाउनच्या दरम्यान, दीपिकाने आपल्या व्यक्तिरेखेच्या तयारीसाठी काही ऑनलाईन योग सेशन्समध्ये देखील भाग घेतला होता मात्र, तिच्या व्यक्तिरेखेविषयी आणि चित्रपटाविषयीची इतर माहिती निर्मात्यांनी गुलदस्त्यात ठेवली आहे.

हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की, चित्रपटाने आपल्या घोषणेपासूनच सर्वांचे लक्ष वेधले आहे. सोबतच, शकुनच्या या चित्रपटाव्यतिरिक्त, दीपिका ‘इंटर्न’च्या रीमेक आणि नाग अश्विनद्वारे दिग्दर्शित प्रभास सोबत एका चित्रपटात दिसणार आहे जो संपूर्ण भारतात प्रदर्शित होणारा  बहुभाषी प्रॉजेक्ट असणार आहे आणि आणखी एक चित्रपट द्रौपदी मध्ये देखील दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

Season 1:Episode 4 Two Two…ChaChaCha Productivity in the time of COVID-19!😷 #exercise

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on