घरमनोरंजनदीपवीरचं ग्रँड रिसेप्शन; सेलिब्रिटींनी लावली हजेरी

दीपवीरचं ग्रँड रिसेप्शन; सेलिब्रिटींनी लावली हजेरी

Subscribe

दीपिका आणि रणवीर यांचा तिसरा रिसेप्शन सोहळा मुंबईत पार पडला. गुलाबाच्या फुलांची सजवट केलेल्या बगिचासमोर दीपवीरने मीडियासाठी पोज दिली.

दीपिका आणि रणवीर यांचा तिसरा रिसेप्शन सोहळा काल, शनिवारी मुंबईत पार पडला. गेल्या महिन्यात १४ – १५ नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडलेल्या या जोडप्यांचा हा शेवटचा रिसेप्शन सोहळा होता. गुलाबाच्या फुलांची सजवट केलेल्या बगिचासमोर दीपवीरने मीडियासाठी पोज दिली. या सोहळ्याला सिनेजगत, क्रीडा, उद्योजक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. लग्नापासून प्रत्येक कार्यक्रमाला दीपवीरचा दिसणारा ट्रेडिशनल लूक या रिसेप्शनला मात्र वेस्टर्न होता. गुलाबी गाऊनमधील दीपिका आणि ब्लॅक सूटमध्ये रणवीर खुपच शोभून दिसत होते.

- Advertisement -

deepveer
दीपिका – रणवीर (सौजन्य-इंस्टाग्राम)
- Advertisement -

वाचा : दीपवीरचं बंगळुरूमधलं रिसेप्शन

वाचा : दीपवीरचा रिसेप्शन सोहळा बंगळुरुमध्ये संपन्न

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -