Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन नोरा फतेहीच्या ट्रान्सपरंट गाऊनने इंटरनेटवर लावली आग

नोरा फतेहीच्या ट्रान्सपरंट गाऊनने इंटरनेटवर लावली आग

ट्रान्सपरंट गाऊनमधला नोराचा लुक मोहक आणि सेक्सी वाटत आहे. नवीन वर्षात नोराच्या या फॅन्सी लुकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री आणि फेमस डान्सर नोरा फतेह नेहमीच तिच्या चाहत्यांना तिच्या हटके लुक मधून घायाळ करत असते, सध्या सोशल मीडियावर नोरा चांगलीच चर्चेत आलीय ते म्हणजे तिच्या हटके, सेक्सी लुकमुळे. नोराचा फोटोशूटचा व्हिडिओ सध्या सोशलवर जबरदस्त ट्रेडमध्ये आहे. ट्रान्सपरंट गाऊन मधला नोराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलात व्हायरल झाला आहे. तिच्या चाहत्यांना तिने तिच्या डान्स आणि सेक्सी लुकमुळे घायाळ केले आहे.

व्हिडिओसोबतच नोराने या वेळी फोटोशूट देखिल केले आहे. ट्रान्सपरंट गाऊनमधला नोराचा लुक मोहक आणि सेक्सी वाटत आहे. नवीन वर्षात नोराच्या या फॅन्सी लुकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या ड्रेसमध्ये नोराची टोन्ड बॉडी स्पष्टपणे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

- Advertisement -

नोराच्या व्हिडिओमध्ये बियॉन्से आणि जय जेचं ‘क्रेजी इन लव्ह’ हे गाणं वाजत आहे. त्यातील नोराचा फॅन्सी अंदाज चाहत्यांची मने जिंकत आहे. नोराचा हा पहिला व्हिडिओ आहे ज्यात ती डान्स करताना दिसत नाहीय. पण तरीही तिच्या व्हिडिओला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

- Advertisement -


नोरा हि प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर आहे. तिच्या डान्समधून ती तिच्या प्रेक्षकांना एका क्षणात तिचे फॅन बनवते. त्यामुळेच नोराचे इन्स्टाग्राम फॉलोवर्सची संख्या २१.१ मिलियन झाली आहे. गुरू रंधावाचं ‘नाच मेरी रानी’ या गाण्यातूनही नोरा समोर आली होती. त्याचबरोबर नोरा लवकरच अभिनेता अजय देवगण आणि संजय दत्त यांच्या सिनेमातही दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

नोरा ही नंबर वन डान्सर म्हणून ओळखली जाते. ‘सत्यमेव जयते’ सिनेमात ‘दिलबर’, बाटला हाऊस मधील ‘ओ साकी साकी’ तर स्ट्रिट डान्सर ३ सिनेमात ‘गर्मी’ गाण्यावर शानदार डान्स करताना नोरा समोर आली होती. नोरा ही तिच्या इन्स्टाग्रामवर सतत अपडेट असते. तिचे डान्स रिल्स सोशल मीडियावर पहायला मिळत असतात. मात्र नोराच्या या हटके, सेक्सी लुकमुळे तिने वर्षाच्या सुरूवातीलात तिच्या चाहत्यांना घायाळ केलंय.

- Advertisement -