घरट्रेंडिंग'दीपवीर'च्या लग्नाच्या फोटोंवरही Funny Memes

‘दीपवीर’च्या लग्नाच्या फोटोंवरही Funny Memes

Subscribe

दीप-वीरच्या लग्नातील फोटो वापरुन तयार केलेले हे गमतीशीर Memes पाहून, तुम्हालाही हसू आवरणार नाही

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी त्यांच्या लग्नाच्या दोन दिवसांनंतर लग्नातील फोटो शेअर केले. जगभरातील चाहते ज्याची आतुरतेने वाट पाहत होत, त्या दीपवीरच्या लग्नातील फोटो समोर येताच ते वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले. इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्सअॅप अशा सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे फोटो झपाट्याने व्हायरल झाले. मात्र, मध्यंतरी लग्नातील रणवीर-दीपिकाचा एकही फोटो समोर न आल्यामुळे त्यांचे चाहते नाराज झाले होते. दीपिका आणि रणवीरची लग्नातील एकही झलक पाहायला न मिळाल्यामुळे चाहत्यांनी त्यांची नाराजी सोशल मीडियावरुन जाहीरपणे व्यक्त केली होता. फोटो कधी येणार असा प्रश्न विचारत नेटिझन्सनी त्यावर काही विनोदी Memes देखील बनलवले होते. मात्र, आता लग्नाचे फोटो समोर येऊनही दीपिका आणि रणवीर ट्रोलिंगचा शिकार होत आहेत. दीपिका आणि रणवीरच्या लग्नाातील २ फोटो आतापर्यंत समोर आले असून, या दोन्ही फोटोंचा वापर करुत पुन्हा काही विनोदी Memes बनवण्यात आले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दीपिका आणि रणवीरने कोंकणी आणि सिंधी अशा दोन पद्धतीने लग्न केलं. दोन्ही पद्धतीच्या लग्नातील जे एक-एक फोटो समोर आले होते तेच फोटो आता Memes बनवणाऱ्यांच्या टार्गेटवर आल्याचं दिसतंय.

हेच दोन फोटो वापरुन तयार करण्यात आलेले गमतीशीर मिम्स सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत. हे Memes पाहून तुम्हालाही हसू आवरणर नाही.

- Advertisement -

 

View this post on Instagram

 

Swaaha! #deepikapadukone #ranveersingh #deepveer #tmnmemes

A post shared by Tell Me Nothing (@tellmenothingdotcom) on

- Advertisement -

 

View this post on Instagram

 

Deepveer ki shaadi. Deepu lekin goibibo se karne ki zid pe aadi hai. #deepveer #deepikapadukon

A post shared by virat kohli (@officialvirat18) on

 

View this post on Instagram

 

Congratulations @ranveersingh and @deepikapadukone #deepveer #deepveerkishaadi #randee #ranveerdeepika

A post shared by Jeff (@notadultingjeff) on

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -