घरमनोरंजनहिना खानचे अकाऊंट झाले हॅक्ड, शेअर झाला व्हिडिओ!

हिना खानचे अकाऊंट झाले हॅक्ड, शेअर झाला व्हिडिओ!

Subscribe

बिग बॉस सारख्या रिअॅलिटी शोमधून आणि मालिकांमधून घरा घरात पोहचलेली हिना खान लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. नुकताच तीच्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हॅक्ट असं या चित्रपटाच नाव आहे. चित्रपटाची कथा खूप वेगळी आहे. ट्रेलर ड्रामा,रोमान्स आणि सस्पेंसने भरलेला आहे.

हॅक्ड चित्रपटाचं दिग्दर्सन विक्रम भट यांनी केलं आहे. चित्रपटात रोहन शहा मुख्य हॅकरची भुमिका साकारत आहे. जो केवळ १९ वर्षाचा आहे. ट्रेलर वरून समजते की, हीना खानच्या प्रेमात बुडालेला १९ वर्षाचा रोहन शहा तीला मिळवण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार होतो. तू केवळ १९ वर्षाचा आहेस अश म्हणत हीना त्याच्यापासून दूर जाते. याचा बदला घेण्यासाठी तो हीनाचे आयुष्याची वाट लावतो यासाठी तो तीचे अकाऊंट हॅक करून त्रास द्यायला सुरूवात करतो. रोहन शहा या चित्रपटात काहीसा मनोरूग्ण दाखवला आहे.

View this post on Instagram

Wearing one, to spread #Smile

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

- Advertisement -

चित्रपटात नेहमीप्रमाणेच हीना खानचा ग्लॅमरस अंदाज दिसून येत आहे. रोहन शहाला आपण आत्तापर्यंत अनेक वेबसिरीजमधून, मालिका आणि जाहीरातींमधून बघितले आहे. तर कसोटी जिंदगी की या मालिकेतील कोमलीकाच्या भुमिकेसाठी हिना खान प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनली होती. हिना सोसल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर अॅक्टीव्ह असते.

View this post on Instagram

A few more?

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -