घरमनोरंजनरातोरात स्टार झालेल्या रानूबाईच्या 'त्या' व्हिडिओवर आलेत हे मजेदार मीम्स

रातोरात स्टार झालेल्या रानूबाईच्या ‘त्या’ व्हिडिओवर आलेत हे मजेदार मीम्स

Subscribe

रेल्वे स्टेशनवर गात-गात रानू बॉलिवूडच्या गायकांपर्यंत पोहचली आहे. रानू मंडाल हिचे आयुष्य एका क्षणात बदलले ती रस्त्यावरून थेट बॉलिवूडच्या स्टुडिओपर्यंत पोहोचली. तिच्या रेल्वे स्टेशनवरील गाण्याचा व्हिडिओ जसा व्हायरल झाला तसे तिचे आयुष्य बदलले. गायक, संगीतकार हिमेश रेशमिया याने तिला संधी दिली

रेनूने पहिले गाणं हिमेश रेशमियासह गायले. रेनूने ज्या दोन ओळी गायल्या त्या जिकडे तिकडे सगळ्यांच्या तोंडी ऐकायला येत होत्या. त्यानंतर सोशल मीडियावर मीम्स, टिकटॉकवर व्हिडिओची नुसता धुमाकूळ बघायला मिळाला.

असे आहेत व्हायरल होणारे मीम्स

- Advertisement -

या व्हिडिओतील कल्पकतेला नेटकऱ्यांनी खूप दाद दिली. दोघांचेही कौतुक केले आहे.


हेही वाचा -आईला भेटू देत नव्हते; रानू मंडलच्या मुलीचा दावा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -