मीरा नायर यांच्या ‘अ सूटेबल बॉय’ या सीरीजचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. ईशान खट्टर आणि तब्बू स्टारर असणाऱ्या या सीरीजच्या पहल्या लूकला ईशानने अपने ऑफ़िशियल इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ईशान आपल्या वयापेक्षा मोठ्या असणाऱ्या तब्बूसह रोन्मास करताना दिसला आहे. या फोटोमध्ये दोघंही एका झोपाळ्यावर रोमॅन्टिक पोजमध्ये बसल्याचे दिसत आहे.
हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मीरा नायरच्या आगामी या प्रोजेक्टमध्ये ईशान ‘मान कपूर’ ची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर ‘सईदा’च्या भूमिकेत तब्बू प्रेक्षकांना दिसणार आहे.
‘अ सूटेबल बॉय’ ही सिरीज विक्रम सेठ असे नाव असणाऱ्या नॉव्हेलवर आधारित आहे. या बेव सिरीजमध्ये ईशान, तब्बू आणि रामशिवाय रसिका दुग्गल, नमिता दास, दिनेश रिज़्वी आणि माहिरा कक्कड़ हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ईशान धडक या चित्रपटात दिसला होता. ईशान धडक या चित्रपटात दिसला होता. अ सूटेबल बॉय या वेब सिरीजचा प्रीमियर जून २०२० मध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.