घरताज्या घडामोडीड्रेस फाटलेला असताना जॅकलिनने काढला सेल्फी अन्

ड्रेस फाटलेला असताना जॅकलिनने काढला सेल्फी अन्

Subscribe

जॅकलिन फर्नांडिसच्या या चुकीमुळे फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सोशल मीडियावर खूप Active असते. ती नेहमी तिचे व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच जॅकलिन फर्नांडिसने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. परंतु हा फोटो काढताना जॅकलिनकडून एक चूक झाली आहे. ही चूक चाहत्यांना लक्षात येताच ते पण हैराण झाले आहेत. जॅकलिनच्या या चुकीमुळे तिचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

जर तुम्ही जॅकलिन हा फोटो नीट पाहिला तर तुम्हाला या फोटोमध्ये जॅकलिनचा ड्रेसची नेट थोडीशी फाटलेली दिसेल. फोटो पाहून असे वाटत आहे की, जॅकलिनने हा फोटो जाणूनबुजून शेअर केला आहे. या फोटोमध्ये जॅकलिन जरी सुंदर दिसत असली तरी चाहते तिला तिचा ड्रेस फाटला असल्याचे सांगत आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.

- Advertisement -

यापूर्वी जॅकलिनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये जॅकलिन गोल्फ खेळताना दिसली होती. जॅकलिनचा हा खेळण्याचा अंदाज पाहून चाहते घायाळ झाले होते. जॅकलिनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर गेल्या वर्षी जॅकलिनचे ‘गेंदा फूल’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. ज्यामध्ये बादशाहा दिसला होता. गेल्या वर्षातले सर्वाधिक युट्यूबवरील लोकप्रिय गाण्याच्या लिस्टमध्ये जॅकलिनचे हे गाणे पहिल्या नंबरवर होते.

- Advertisement -

हेही वाचा – लैंगिक छळामुळे जिया सोडणार होती चित्रपट, बहिणीचा गौप्यस्फोट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -