घरमनोरंजनजॅकलीन फर्नांडिसचा बोल्ड अंदाज तुम्ही पाहिला का?

जॅकलीन फर्नांडिसचा बोल्ड अंदाज तुम्ही पाहिला का?

Subscribe

बोल्ड आणि सेक्सी अंदाजामुळे चाहत्यांमध्ये जॅकलीन चर्चेचा विषय ठरत आहे.

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचे बोल्ड अंदाजातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. जॅकलीनने स्वतः आपल्या ऑफिशिअल इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या शेअर केलेल्या फोटोमध्ये जॅकलीन सेक्सी आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर जॅकलीनचे बोल्ड फोटो आणि काही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. तिच्या बोल्ड आणि सेक्सी अंदाजामुळे चाहत्यांमध्ये जॅकलीन चर्चेचा विषय ठरत आहे.

- Advertisement -

या शेअर केलेल्या फोटोमध्ये जॅकलीनने बोल्ड ड्रेसअपमध्ये दिसत आहे. हा प्रचंड व्हायरल होणाऱ्या फोटोत जॅकलीन तिच्या चाहत्यांना घायाळ केले आहे. या फोटोमध्ये व्हाइट कलरच्या शॉर्ट्सवर तिने ब्लॅक शिमर कोट घातलेला दिसतेय. तिच्या या बोल्ड लूकला हाजारो नेटकऱ्यांनी लाईक केले आहे. जॅकलीन फर्नांडिस ही आपला अधिक वेळ सोशल मीडियावर घालवते. जॅकलीन तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर आवर्जून शेअर करत असते.

- Advertisement -

जॅकलीन फर्नांडिस लवकरच तिच्या पहिल्या वहिल्या वेबसिरीजमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. फराह खानने ‘मिसेज सीरियल किलर’ या नावाची वेब सिरीज निर्मिती करण्याची घोषणा केली होती. नेटफ्लिक्सवर ही वेबसिरीज प्रदर्शित होणार आहे. ही एक थ्रिलर वेबसिरीज असेल. या वेबसिरीजचे दिग्दर्शन त्यांचे पती शिरीष कुंदर करणार असून ही येणारी वेबसिरीज डिजिटल चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही नक्कीच चांगली कथा असेल. या वेबसिरीजच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर ३३ वर्षीय जॅकलीन फर्नांडिस पदार्पण करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -