घरमनोरंजनकामसुत्र 3D ची अभिनेत्री सायरा खानचा हृदयविकाराने मृत्यू

कामसुत्र 3D ची अभिनेत्री सायरा खानचा हृदयविकाराने मृत्यू

Subscribe

कामसूत्र 3D मधून समोर आलेली अभिनेत्री सायरा खानचं हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. शुक्रवारी सकाळी हृद्यविकाराच्या झटक्याने तीचा मृत्यू झाला. पण अद्याप कोणत्याच बॉलिवूड कलाकारांनी याची दखल सुध्दा घेतली नाही. सायराच्या निधनाची बातमी दिग्दर्शक रुपेश पॉल यांनी सोशलमिडीयावर दिली.

“सायराला जितकी प्रसिद्धी मिळायला हवी होती. तितकी मिळाली नाही. ती एक गुणी कलाकार होती. मात्र तिच्या निधनानंतर कोणत्याही कलाकाराने साधा शोकही व्यक्त केला नाही हे एक खंत आहे”, अशी प्रतिक्रिया रुपेश पॉल यांनी दिली. त्याचबरोबर सायराला जितकी प्रसिद्धी मिळायला हवी होती. तितकी मिळाली नाही. ती एक गुणी कलाकार होती. मात्र तिच्या निधनानंतर कोणत्याही कलाकाराने साधा शोकही व्यक्त केला नाही अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

- Advertisement -

actress saira khan

सायराला चित्रपटात येणं कठीण होतं. करणं ती मुस्मील कुटूंबातून आली होती. त्यामुळेच एखाद्या बोल्ड चित्रपटातून या चित्रपटसृष्टीत पदार्पण करणं आव्हानात्मक होतं. असं पॉल यांनी यावेळी सांगितलं.

- Advertisement -

कामसूत्र ३D ही पहिली कांस फिम्म फेस्टिव्हल २०१३ मध्ये दाखवलेली फिल्म होती. या चित्रपटात मकरंद देशपांडे आणि मिलींद गुणाजी पण दिसले होते. सुरूवातीला या चित्रपटात शर्लिन चोप्रा दिसणार होती. मात्र शर्लिनच्या ऐवजी अभिनेत्री सायरा खानची वर्णी लागली.

यावरून हेच लक्षात येत की कलाकार जितका जास्त प्रसिध्द होतो तितकाच कलाकार जास्त विस्मरणातही जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -