घरमनोरंजनकपिल शर्माच्या मेहंदीचे फोटो इन्स्टाग्रामवर

कपिल शर्माच्या मेहंदीचे फोटो इन्स्टाग्रामवर

Subscribe

कॉमेडियन कपिल शर्माचा विवाह सोहळ्यात मेहंदी कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. कपिलच्या लग्नसाठी सर्व काॅमेडियन कलाकार यांनी अमृतसर गाठले.

कॉमेडियन कपिल शर्माच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कपिलची होणारी पत्नी गिन्नी चतुर हिने हे फोटो शेअर केले आहेत. कपिलचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यामध्ये त्याचे कॉमेडियन सहकलाकारही सहभाग घेणार आहेत. यासाठी अमृतसर येथील कपीलच्या घरात खूप तयारी करण्यात आली आहे. कपिलचे घर सजवण्यात आले आहे.

सोशल मीडियावर शेअर केली पत्रिका

आपल्या लग्नपत्रिकेचे छायाचित्र कपिलने सोशल मीडियावर टाकले होते. बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वातावरण आहे. दीपिका-रणवीरच्या लग्नानंतर प्रियंका आणि निक जोनस यांच्या लग्नाच्या चर्चांना उधान आले होते. त्यानंतर आता कपिल शर्माच्याही लग्नाच्या चर्चा होत होती. याचवर्षी १२ डिसेंबरला जालंधरमध्ये कपिल आणि गिन्नी लग्नबंधनात अडकणार असल्याचं कपिलनं जाहीर केलं होते.

- Advertisement -

 

View this post on Instagram

 

Ready to fly #Amritsar with @bittoosaidham @snehlatanahata @iamvarun_gupta ✈️ #BhaikiShadi #KapilwedsGinni @kapilsharma @ChatrathGinni ?????

A post shared by richa sharma (@richasharmaofficial) on

 

View this post on Instagram

 

All night fun on kapil ki shaadi in Amritsar ?aaj sab jaag rahe hain as jagran hai ?jai mata di

A post shared by Krushna Abhishek (@krushna30) on

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -