Video: करीना कपूरने केला हटके स्टाईलने बर्थडे सेलिब्रेट

या व्हिडिओसह 'हा' फोटो देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्याची जोरदार चर्चा होत आहे

Mumbai

बॉलिवूडची बेबो करिना कपूरचा आज वाढदिवस असल्याने करीनाचा वाढदिवस पटौदी हाऊसमध्ये हटक्या स्टाईलने सेलिब्रेट करण्यात आला आहे. करीनाच्या वाढदिवसानिमित्त पटौदी हाऊस देखील सजवण्यात आले होते. याचे सर्व फोटो आणि व्हिडिओ करिश्मा कपूरने इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. बर्थडे केक कट करताना यावेळी करीनाच्या मागे उभा असलेला सैफ देखील खूप आनंदी असल्याचे दिसत आहे.

यावेळी बर्थडे सेलिब्रेशन फोटोंसह करिश्माने सैफ आणि करिना हे दोघं एकत्र असून त्यांचा किस करतानाचा फोटो देखील शेअर केला आहे.

हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्याची जोरदार चर्चा देखील होताना दिसत आहे.

View this post on Instagram

#birthdaywishes🎂

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on