घरमनोरंजनLata Mangeshkar’s Birthday: लता दीदींची TOP 10 'सदाबहार' गाणी

Lata Mangeshkar’s Birthday: लता दीदींची TOP 10 ‘सदाबहार’ गाणी

Subscribe

बॉलिवूडसह देशातील सर्व चित्रपटसृष्टीत आपल्या आवाजाची जादू पसरविणारी गायिका लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस आहे. त्या ९१ वर्षांच्या झाल्या असून त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर येथे २८ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. आपल्या गायनाने त्यांनी देशातील तसेच जगाच्या लोकांची मने जिंकली आहेत. लता मंगेशकर यांना गायनाच्या क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कार अशा अनेक सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. लता मंगेशकर यांनी मराठीसह हिंदी बॉलिवूडविश्वाला देखील कित्येक गाणी दिली. आजही त्यांची काही सदाबहार गाणी श्रोत्यासह चाहत्यांच्या मनावर भूरळ घालतात. त्यापैकीच काही लता दीदींची बॉलिवूडमधील ही काही गाणी..

1. तू जहाँ जहाँ चलेगा

“मेरा साया” (१९६६)

- Advertisement -

2. अजीब दास्ताँ है ये 

“दिल अपना और प्रीत पराई” (१९६०)

- Advertisement -

3. अल्लाह तेरो नाम

“हम दोनो” (१९६१)

4 .एक प्यार का नगमा है

“शोर” (१९७२)

5.रैना बीती जाये 

“अमर प्रेम” (१९७२)

6. बाहों में चले आओ

‘अनामिका’ (१९७३)

7. इन्ही लोगो ने ले लीना दुपट्टा मेरा

“पाकिज” (१९७२)

8. ना बोले ना बोले रे

“आझाद” (१९५५)

9. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं

10. लग जा गले

“लग जा गले” (२०१४)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -