घरट्रेंडिंगPhoto - 'मेरे राम लक्ष्मण आयेंगे' सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल!

Photo – ‘मेरे राम लक्ष्मण आयेंगे’ सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल!

Subscribe

सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे धम्माल मीम्स तुम्हीही एन्जॉय करा.

१४ एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनच्या काळात घरी बसून काय करायचं हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मात्र टिव्ही वाहिन्यांनी हा प्रश्न सोडवला आहे. लोकांची मागणी बघून अनेक मालिकांचे पुन: प्रक्षेपण सुरू करण्यात आले. यात रामायण, महाभारत, चिमणराव आणि गुंड्याभाऊ या मालिकांबरोबरच झी मराठीवरील अनेक मालिकांचे पुन: प्रक्षेपण सुरू झाले. मात्र ९०च्या काळात ज्याप्रमाणे रामायण मालिकेवर प्रेक्षकांनी प्रेम केलं तेच प्रेम पुन्हा एकदा मालिकेला मिळाल्याचे दिसून आले.पण रामायण मालिकेवरील भन्नाट मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

९० च्या काळात रामायण सुरू झाल्यावर रस्त्यावर शुकशुकाट असायचा हे आपण ऐकले आहे. पण हीच रामायणाची क्रेझ आजही आहे. याचा अनुभव २०२० मधील प्रेक्षकांनीही घेतला. टीआरपीच्या चार्टमध्ये रामायण या धार्मिक मालिकेने इतर सर्व मनोरंजन वाहिन्यांना मागे टाकले आहे आणि  टीआरपीचे सर्व विक्रम मोडीले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -